॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ॥

॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥

सप्रेम नमस्कार वि. वि. आमचे येथे श्रीकृपेने
आमची सुकन्या व आमचे चिरंजीव

वधू चि. सौ. कां.

वर चि.

प्रियांका

(कै. राजाराम तुकाराम जाधव यांची नात)
सौ. जयश्री व श्री. कृष्णा राजाराम जाधव
रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा.
यांची क. सुकन्या

मंदार

(कै. शिवराम बाळा कदम यांचे नातू)
सौ. अनुराधा व श्री. हरिदास शिवराम कदम
रा. दरूज, ता. खटाव, जि. सातारा.
(सध्या रा. अजय सोसायटी, यशवंतनगर, पिंपरी, पुणे.)
यांचे क. चिरंजीव

यांचा शुभविवाह

मिति वैशाख वद्य १२, शके १९४८
गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ०४ वा. १५ मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

...प्रियांका मंदार...

हळद समारंभ

गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी, सकाळी १०:०० वा. विवाहस्थळी.

विवाहस्थळ

स्वाती मंगल कार्यालय

कदम वस्ती, दहिवडी, महाराष्ट्र – ४१५५०८

सोनेरी पहाट,
जन्माची गाठ,
मंदारच्या संसाराला
प्रियांकाची साथ,
दिवस आहे गुरूवार
मुहूर्त आहे खास,
मंदार आणि प्रियांकाच्या डोक्यावर ठेवा
आशीर्वादाचा हात….

लग्नाला यायचं हं…!

गुरुवार, दिनांक १४ मे २०२६
Days
Hrs
Min
Sec

Create Your Wedding Invitation Website 💍

💬 7770076957
📧onlinenimantran@gmail.com

Scroll to Top